-
सध्याचे पुर मानवनिर्मित
जुलै 2022 ला भारतातील बहुतांश हवामान विभागाने पावसाचे नवीन विक्रम तयार केले आहेत. भारतीय मौसम विभाग ने आधीच यावर्षी 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल तो साधारणतः 103 टक्के राहील असे वर्तविले होते. उत्तरेकडील बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तसेच पश्चिम बंगाल या राज्यांना सोडले तर संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. जून आणि…
-
दादा तुम्ही वर्षभरापूर्वी यायला हवे होते
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आताचे विरोधीपक्ष नेते अजीत पवार नुकतेच चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात पुर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येवून गेले. जातांना, पत्रकार परिषदेत, ठराविक राजकीय स्टेटमेंटही दिले. मुंबईत बसून, मुख्यमंत्रीना जिल्ह्याची परिस्थितीचे गांभीर्य समजणार नाही, (महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेवर तर हा निशाना नसावा ना?) पुरग्रस्तांना हेक्टरी 75 हजार रूपये सरसकट द्यावे, पुरग्रस्तांना तातडीची मदत…
-
वाढदिवशी बर्थडे कॅन्डलचा स्फोट दहा वर्षीय बालक गंभीर जखमी ब्रह्मपूरी शहरातील अस्था हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
वाढदिवशी बर्थ डे कॅण्डलचा स्फोटात दहा वर्षी बालक गंभीर जखमी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतली दखल वाढदिवसाच्या निमित्ताने केकवर लावलेली फवारे उडविणारी मेणबत्ती एक १० वर्षीय बालक हातात पकडून असताना तिचा अचानक स्फोट झाला . त्यात त्या बालकाचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला आहे . ही घटना गुरुवारी सायंकाळी ब्रह्मपुरी…
-
आदिवासी हॉस्टेलसाठी श्रमिक एल्गार आणि TDCF च्या संघर्ष
आदिवासी हॉस्टेलसाठी श्रमिक एल्गार आणि TDCF च्या संघर्ष राजुरा येथील आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह अजूनजी सुरू झाले नसल्याने मागील दीड महिन्यापासून शाळा सुरू झाली असतांना आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. आज चंद्रपूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष तथा ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी…
-
केंद्रीय पथकासमोर गावकऱ्यांनी केली WCL ओव्हरबर्डनबद्दल तक्रार
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांना पुराचा जबर फटका बसला. या पूरग्रस्त गावांची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पथक बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने भद्रावती तालुक्यातील चारगाव, देऊळवाडा, माजरी, पळसगाव, पाटाळा, मनगाव तर वरोरा तालुक्यातील करंजी, सोईत, दिधोरा या नऊ गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त झालेली शेतजमीन, पडलेली घरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आदींची पाहणी केली. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सर्वच गावातील नागरिकांनी आपल्या समस्या पथकासमोर मांडल्या. तसेच पूर…
-
Vidarbha Gazette completes one year!
Dear friends Vidarbha Gazette completes one year! In this year we have shared more than 140 pieces of writing, in English. Marathi and only one in Hindi. Our topics ranged from politics, economics, history, environment, Adivasi rights to culture and poetry. Vidarbha Gazette garnered more than 88000 (eighty eight thousand) views and we are…
-
Civil Court Imposes Costs on Maharashtra State Airport Development Company in Murti Airport Case
Amount to be paid to Adivasi Plaintiffs The Adivasis of Murti who are facing displacement It is on rare occasions that the Adivasis such as the Kolam get to taste victory against a huge opponent as the Maharashtra State Airport Development Company Ltd (henceforth Airport Development Company. But this is exactly what happened…
-
चंद्रपूरचे बंगाली कॅम्प बनले ‘दारू कॅंम्प’?
आपल्या नावांने अख्या जिल्हयात वेगळी ओळख निर्माण करणारे, चंद्रपूरचे प्रसिध्द आणि ऐतिहासिक बंगाली कॅम्पमध्ये वाढणारी दारू दुकानाची संख्या बघता, यापुढे हे बंगाली कॅंम्प ‘दारू कॅंम्प’ म्हणून ओळखले जातील काय? अशी भिती आता या चौकातील नागरीक करीत आहे. भारत बांग्लादेशाचे फाळणीनंतर आणि स्वतंत्र बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर, भारत सरकारने बंगाली शरनार्थीना चंद्रपूर गडचिरोली जिल्हयातील वेगवेगळ्या भागात पुर्नवसीत…
-
Battles Reminiscent of Vidarbha’s Coal Mines
Battles Reminiscent of Vidarbha’s Coal Mines Battles of Our Own by Jagadish Mohanty, translated by Himansu Mohapatra and Paul St. Pierre, describes a series of battles against the background of a colliery in western Odisha. The modern era has no place for epic heroes grappling with Dharma and Adharma on the vast fields of Kurukshetra. These…
-
The Many Ideas of Bharatvarsa – Questions that Remain Unanswered from the Conservative Side
The Many Ideas of Bharatvarsa Questions that Remain Unanswered from the Conservative Side Saumya Dey’s recent book ‘Narrativising Bharatvarsa and Other Essays’ claims to be in conversation with the liberal ideas and frameworks that dominate elite Indian academia. The essays are divided into three sections ‘history’ ‘representation and politics’ and ‘reflections’ which together tell us…
Search
About
The Vidarbha Gazette: An Introduction
Digital media has democratized the production and consumption of media to an extent that would have been unimaginable in the past. Media production is no longer at the mercy of a few family-owned businesses and corporate houses. Roughly speaking, every person who has an android phone in hand and a few bucks to recharge their data pack have the potential to produce news and not just consume it.




