welcome to The Vidarbha Gazette

  • केंद्रीय पथकासमोर गावकऱ्यांनी केली WCL ओव्हरबर्डनबद्दल तक्रार

    केंद्रीय पथकासमोर गावकऱ्यांनी केली WCL ओव्हरबर्डनबद्दल तक्रार

      जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांना पुराचा जबर फटका बसला. या पूरग्रस्त गावांची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पथक बुधवारी जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने भद्रावती तालुक्यातील चारगाव, देऊळवाडा, माजरी, पळसगाव, पाटाळा, मनगाव तर वरोरा तालुक्यातील करंजी, सोईत, दिधोरा या नऊ गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त झालेली शेतजमीन, पडलेली घरे, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आदींची पाहणी केली. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सर्वच गावातील नागरिकांनी आपल्या समस्या पथकासमोर मांडल्या. तसेच पूर

    Continue Reading

  • वाढदिवशी बर्थडे कॅन्डलचा स्फोट दहा वर्षीय बालक गंभीर जखमी ब्रह्मपूरी शहरातील अस्था हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

    वाढदिवशी बर्थ डे कॅण्डलचा स्फोटात दहा वर्षी बालक गंभीर जखमी  चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतली दखल   वाढदिवसाच्या निमित्ताने केकवर लावलेली फवारे उडविणारी मेणबत्ती एक १० वर्षीय बालक हातात पकडून असताना तिचा अचानक स्फोट झाला . त्यात त्या बालकाचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला आहे . ही घटना गुरुवारी सायंकाळी ब्रह्मपुरी

    Continue Reading

  • सध्याचे पुर मानवनिर्मित

    सध्याचे पुर मानवनिर्मित

        जुलै 2022 ला भारतातील बहुतांश हवामान विभागाने पावसाचे नवीन विक्रम तयार केले आहेत. भारतीय मौसम विभाग ने आधीच यावर्षी 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल तो साधारणतः 103 टक्के राहील असे वर्तविले होते. उत्तरेकडील बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तसेच पश्‍चिम बंगाल या राज्यांना सोडले तर संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. जून आणि

    Continue Reading

  • दादा तुम्ही वर्षभरापूर्वी यायला हवे होते

    दादा तुम्ही वर्षभरापूर्वी यायला हवे होते

      राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आताचे विरोधीपक्ष नेते अजीत पवार नुकतेच चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात पुर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येवून गेले.   जातांना, पत्रकार परिषदेत, ठराविक राजकीय स्टेटमेंटही दिले.  मुंबईत बसून, मुख्यमंत्रीना जिल्ह्याची परिस्थितीचे गांभीर्य समजणार नाही, (महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेवर तर हा निशाना नसावा ना?) पुरग्रस्तांना हेक्टरी 75 हजार रूपये सरसकट द्यावे, पुरग्रस्तांना तातडीची मदत

    Continue Reading

  • वेकोलीचे ढिगाऱ्यांबद्दल नेते काय भूमिका घेतील?

    वेकोलीचे ढिगाऱ्यांबद्दल नेते काय भूमिका घेतील?

    भद्रावती तालुक्यातील माजरी गावात परिस्थिती फार वाईट आहे. घरे उध्वस्त, शेती उध्वस्त, अन्न धान्य सडत आहे. गावात तापाची साथ. शेतकरी मजूर वर्ग हवालदिल. गावावरूनच कोळसा खादानीचे ओव्हर बर्डन डंप दिसतात, पहाडासारखे. शिर्णा नदीचे याबजुला गाव आणि शेती आणि पलिकडे वेस्टर्न कोल फील्डचे ढिगारे. प्रचंड पाऊस आणि अप्पर वर्धा लोअर वर्धा दोन्ही धरणांचे दरवाजे उघडल्यावर शांत

    Continue Reading

  • आदिवासी मजूर मजूरीपासून वंचित श्रमिक एल्गार तीव्र आंदोलन छेडणार

    आदिवासी मजूर मजूरीपासून वंचित  श्रमिक एल्गार तीव्र आंदोलन छेडणार

      जिवती तालुक्यातील आंबेझरी येथे फेब्रुवारी 2022 मध्ये रोजगार हमी योजनेवर तब्बल दोन महिने मजुरांनी बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम केले मात्र आदिवासी मजुरांना डावलून इतर गैर-आदिवासी मजुरांची मजुरी देण्यात आली असल्याने सदर कामात गैरव्यवहार झाले असल्याचे मजूर सांगत आहेत. एकच कामावर गेलेले मजुरांमध्ये शासन भेदभाव करीत असल्याच्या आरोप श्रमिक एल्गार संघटनेचे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम यांनी

    Continue Reading

  • Majri Villagers Allege Floods Due to Coal Mine Dumps,  WCL Denies

    Majri Villagers Allege Floods Due to Coal Mine Dumps,  WCL Denies

    Two days back a group of thirty women from Majri village of Bhadrawati taluka braved the rains to travel to the District Collector’s office. They handed over a memorandum against the overburden dumps of the western coalfields limited. They demanded that either the dumps should be removed or the village should be rehabilitated.   The

    Continue Reading

  • तलाव नष्ट झाले  आणि घरात पाणी शिरले

    तलाव नष्ट झाले  आणि घरात पाणी शिरले

      दोन दिवसापूर्वी नवभारत कन्या विद्यालयाचे माजी शिपाई शरद नागोशे यांची भेट झाली. त्यांनी सांगीतले, ‘त्या तलावाचे पाणी आता लोकांच्या घरात शिरत आहे.’ मी उत्सुकतेने विचारले, ‘कोणत्या तलावाचे?’ ‘तोच तलाव, ज्या तलावातून दररोज हजारो रूपयाचे सागवानची तस्करी रोज व्हायची, तुम्ही पेपरला बातमी दिली आणि चौघांना अटक झाली!’ मला सुमारे 35 वर्षापूर्वीचा तो घटनाक्रम आठवला. विहीरगांव

    Continue Reading

  • माजरी गावातील महिलांनी दिला वेकोली कार्यालयसमोर अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

    माजरी गावातील महिलांनी दिला वेकोली कार्यालयसमोर अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

    माजरी गावातील ताराबाई बहूद्देशीय मंडळ. या मंडळाच्या अध्यक्षा मंदा पाडूरंग निब्रड व सचिव वंदना अनिल सातपुते यांनी आज महिला शिष्टमंडळासहित जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट घेतली. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात महापूरामुळे माजरी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून गावकरी महिलांना मुलाबाळांसाठी चार दिवस माजरी रेल्वे स्टेशनवर काढावे लागले. माजरी येथील गावकऱ्यांचे भयानक नुकसान झाले असून यासाठी सर्वस्वी जबाबदारी माजरी एरिया

    Continue Reading

  • Maharashtra Allocated Rs.3608 crores for Disaster Relief fund  Money yet to Reach the Flood-Hit

    Maharashtra Allocated Rs.3608 crores for Disaster Relief fund  Money yet to Reach the Flood-Hit

      Since the past two weeks Chandrapur, Gadchiroli, Wardha and other districts have been reeling under excessive rains, floods and water logging and yet not a single penny has reached the flood-hit people of Chandrapur district by way of immediate assistance under the Disaster Response Funds.    The State Disaster Response Funds (SDRF) constituted under

    Continue Reading

Search

About

The Vidarbha Gazette: An Introduction

Digital media has democratized the production and consumption of media to an extent that would have been unimaginable in the past. Media production is no longer at the mercy of a few family-owned businesses and corporate houses. Roughly speaking, every person who has an android phone in hand and a few bucks to recharge their data pack have the potential to produce news and not just consume it.